शहादा: असलोद पोलीस दूरक्षेत्राजवळ शुक्रवारी रात्री १० वाजता वाहनाच्या भीषण अपघात एक जण जागीच ठार, दोन जण जखमी
शहादा तालुक्यातील असलोद पोलीस दूरक्षेत्र जवळ दि.१२ रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून त्यात प्रदीप पाटील जागीच ठार तर नायब तहसीलदार साळवे व तळोदा येथील मंडळ अधिकारी शिरीष परदेशीं गंभीर जखमी . सविस्तर वृत्त असे की हळदीच्या कार्यक्रम निमित्ताने तिघे आले असता असलोद पोलीस दूरक्षेत्र समोर वळण रस्त्यावर गाडी कठडेला तोडून जम्प घेत झाडाला ठोस देत पलटी झाली असता तिघे गाडीखाली दाबले गेले.