सावनेर: महात्मा गांधी विद्यालयात वसुंधरा दिन साजरा, प्लास्टिक विरुद्ध जागृती
Savner, Nagpur | Apr 25, 2026 महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमातून निसर्ग संरक्षणाचा संकल्प व्यक्त करत वृक्षारोपण प्लास्टिक मुक्ती आणि इंधन बस्ती चे महत्व अधोरेखित केले