Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या रॅकेटमधील एका फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #crime

Jalgaon, Jalgaon | Jul 10, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या रॅकेटमधील एका फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #crime - Jalgaon News