सावनेर: कनियाडोल–सावनेर मार्गावर झाड कोसळले; वाहतूक पूर्णपणे ठप्प
Savner, Nagpur | Aug 1, 2026 🚨 ब्रेकिंग न्यूज | सावनेर कनियाडोल–सावनेर मार्गावर झाड कोसळले; वाहतूक पूर्णपणे ठप्प सावनेर, प्रतिनिधी : कनियाडोल–सावनेर रोडवर मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. ही घटना मोहपा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना याची माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र झाड रस्त्याच्या मध्यभागी पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठा