जागतिक कर्करोग दिन
जागतिक कर्करोग दिन | 4 फेब्रुवारी
कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.
जागतिक कर्करोग दिन जागतिक कर्करोग दिन | 4 फेब्रुवारी कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. लवकर निदान, योग्य उपचार आणि आरोग्यदायी जीवनशैलीमुळे कर्करोगावर मात करणे शक्य आहे. चला, माहिती घेऊया… तपासणी करूया… आणि कर्करोगाविरुद्ध एकत्र लढूया!