🚔 अवैध धंद्यांविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई! 🚔
माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरात अवैध हातभट्टीवर यशस्वी कारवाई केली.
या कारवाईत अवैध मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस सतत दक्ष आहेत.
✅ अवैध धंद्यांवर कठोर कारवाई
✅ गुन्हेगारीला आळा
✅ नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य
"गुन्हेगारीमुक्त व सुरक्षित समाजासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस कटिबद्ध!"
#SolapurRuralPolice #LCBSolapur #PoliceAction #IllegalLiquorRaid #MulegaonTanda CrimeFreeSociety PublicSafety AtulKulkarni SolapurRural MaharashtraPolice LawAndOrder PoliceForce
134 views | Solapur, Maharashtra | Jun 6, 2026