संभाजीनगर येथे गुटखा माफियांवर अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई ; आयुक्त तुकाराम मुंडे यांचा दणका...
.
.
अन्न व औषध प्रशासन, छत्रपती संभाजीनगर यांनी १ जून २०२६ रोजी प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गुटखा माफियांना जोरदार धक्का दिला आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान पाच वाहनांमधून एकूण ₹8,94,528 किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. तसेच संबंधित वाहनांची किंमत सुमारे ₹41 लाख असून एकूण जप्तीची किंमत तब्बल ₹49,94,528 इतकी आहे.
वाहननिहाय जप्ती:
• वाहन 1 – ₹30,000
• वाहन 2 – ₹19,200
• वाहन 3 – ₹2,19,168
• वाहन 4 – ₹1,72,800
• वाहन 5 – ₹4,53,360
या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून CIDCO पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर BNS कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 59 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रशासनाने नागरिकांना आवाह.
.
.
.
#SambhajiNagarNews #TukaramMunde #FDARaid #ActionAgainstGutkha #CrimeNews #BreakingNews #Maharashtra#ChhatrapatiSambhajiNagar #TukaramMunde #FDARaid #GutkhaBan #ActionMode #AdministrativeGoogly #CrimeNews #BreakingNews #Maharashtra
Haveli, Pune | Jun 3, 2026