पवईत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार
पवईत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार मुंबई उपनगर असोशियन जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा यांच्या मान्यतेने पवई शिवसेना शाखा १२२ वतीने १ ते ५ फेब्रुवारीपर्यंत आमदार सुनील राऊत चषक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सिनेमा ग्राउंड आयआयटी मेनगेट पवई येथे भरवण्यात आले असून या स्पर्धेत कबड्डीतील नामवंत खेळाडूंचा समावेश असणार असून कबड्डीचा थरार क्रीडारसिकांना अनुभवायला मिळणार आहे.