Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

खेड: आळंदीत शुक्रवारपासून केली जाणार अतिक्रमण कारवाई

Khed, Pune | Nov 4, 2025
कार्तिकी वारी काळात वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी नगर परिषद तर्फे तयारी सुरू आहे. शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा रस्ता, देहूफाटा परिसरामध्ये शुक्रवार (ता.७) पासून अतिक्रमण कारवाई केली जाईल. पुणे-आळंदी रस्त्यासह इंद्रायणीवरील नवीन पुलावरील खड्डे सोमवार (ता. १०) पर्यंत बुजविले जाणार आहेत.
खेड: आळंदीत शुक्रवारपासून केली जाणार अतिक्रमण कारवाई - Khed News