Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Railsafety

अक्कलकुवा: आमदार आमश्या पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री महाकाली माता मंदिर प्रांगणात विविध स्पर्धांचे आयोजन

Akkalkuwa, Nandurbar | Aug 21, 2025
आमदार आमश्या पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध स्पर्धा व खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात मॅरेथॉन स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, कबड्डी व दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी खो खो क्रीडा स्पर्धा सकाळी 10 वाजे पासून आयोजित करण्यात आली होती स्पर्धा ही रात्रि उशिरा पर्यन्त सुरु होती. सदर सर्व स्पर्धा व खेळात मोठ्या संख्येने स्पर्धक व खेळाडू सहभागी झाले होते.

MORE NEWS