अक्कलकुवा: मा. मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचा उपस्थित आगामी स्था.स्व.सं. निवडणुकीच्या पाश्वभूमिवर कुबेर पार्क अक्कलकुवा येथे बैठक
माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत अक्कलकुवा येथील कुबेर पार्क येथील भाजपा कार्यालयात अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित आदी उपस्थित होते.