Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri

अक्कलकुवा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोठली येथे भाजपाची आढावा बैठक संपन्न

Akkalkuwa, Nandurbar | Aug 17, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील कोठली या गावी १७ ऑगस्ट रविवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
अक्कलकुवा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोठली येथे भाजपाची आढावा बैठक संपन्न - Akkalkuwa News