Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur

अक्कलकुवा: आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात शांतता कमिटीची बैठक संपन्न

Akkalkuwa, Nandurbar | Aug 19, 2025
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा पोलीस प्रशासनाच्या वतीने तहसिल कार्यालयाच्या आवारात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. आमश्या पाडवी हे होते. त्यांनी यावेळी समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पो.उ.वि. अधिकारी सुभाष भोये, तहसीलदार विनायक घुमरे, पो.नि. गुलाबराव पाटिल, संग्राम नवलकर आदि उपस्थित होते.