Public App Logo
Jansamasya
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul

अक्कलकुवा: मिठ्याफळी व मक्राणी फळी येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

Akkalkuwa, Nandurbar | Aug 17, 2025
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा शहरातील मिठ्याफळी येथे नवीन अंगणवाडी बांधकामांचे भुमिपुजन करण्यात आनले तसेच मक्राणीफळी येथे गटारीचे बांधकामांचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी शेतकी संघाचे पृथ्वीसिंग पाडवी, सरपंच उषाताई बोरा, उपसरपंच इम्रान मक्राणी, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वळवी आदी उपस्थित होते.