शाश्वत मृदा जलसंधारण तसेच जल व्यवस्थापन या बाबी ग्रामविकास साठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधुरीच करताना अंबड तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांनी कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार कसा करावा याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली लालवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथील मातोश्री कृषी प्रदर्शन पर्यटन केंद्रात वाटर सेट ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि अंबड तालुका कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी गटासाठी लिव्हर हायड्रोलिक जोकेल नेचर कम्युनिटी क्लायमेट रिलीजन्स