जाफराबाद: देऊळझरी पूर्णा नदी पात्रातून ,8 हायवा ,1 जेसीबी महसूल विभागाने केला जप्त
आज दिनांक 16 जून 2026 वार मंगळवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने काल दिनांक 15 जून रोजी सायंकाळच्या सुमारास जाफराबाद शहर व देऊळझरी सिफोरा आंबोरा या भागातून पूर्णा नदी पात्रतून होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी कारवाई करत यामध्ये 8 हयवा,1 जेसीबी जप्त करत कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे, या कारवाईमुळे वाळू उपसा करणाऱ्यांची धाबे दणाले असून सर्वसामान्य नागरिकांमधून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे.