जळगाव लाईव्ह न्यूज । लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अवघे जळगाव शहर सज्ज झाले असून, गणेशोत्सवाची लगबग आता शिगेला पोहोचली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी उसळली आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews