Public App Logo
Jansamasya
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
Cuttack
���द
Lakhimpurkheri
���त्नी
���ीडियो
Cmbihar
���िमाचल
Chandigarh

पालघर: पाचूबंदर, नवघर, माणिकपूर नाका, सूर्यागार्डन परिसरातील नालेसफाईच्या कामाची आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केली पाहणी

Palghar, Palghar | May 6, 2025
वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून आमदार स्नेह दुबे पंडित यांनी नवघर,सूर्या गार्डन,माणिकपूर नाका, दत्तानी,तांदूळ बाजार, पाचुबंदर, किल्ला बंदर परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना आमदारांनी दिल्या. यावेळी आयुक्ता अनिलकुमार पवार,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,उपायुक्त नानासाहेब कामठे,सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर,अलका खैरे, अभियंता संबंधित अधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS