Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

पालघर: तलासरी येथे आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक व शेतकरी कार्यशाळा संपन्न

Palghar, Palghar | May 6, 2025
डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेत तलासरी येथे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी खरीप हंगाम पूर्वतयारीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती कशी करावी याबाबत शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.आदर्श शेतकऱ्यांना व महाडीबीटी पावर ट्रेलरचे प्रमाणपत्र देऊन आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या बैठकीस तहसीलदार,उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी,संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

MORE NEWS