Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: जाफराबाद पोलीस ठाण्याची निजामकाली शेकडो वर्षांपूर्वीची इमारत झाली धोकादाय, अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

Jafferabad, Jalna | May 11, 2026
आज दिनांक 11 मे 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जाफराबाद पोलीस ठाणे इमारत ही जर्जर झाल्याची पाहायला मिळाली आहे , ही निजाम कालीन शेकडो वर्षांपूर्वीची इमारत असून यामध्ये बसून नागरिकांना सेवा देणे व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांना धोक्याचे ठरत असून, त्यांचा जीव सध्या टांगणीला आला आहे ,याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

MORE NEWS