Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कर्जत: कर्जतचे एसी शौचालय वर्षभरातच बंद; लाखो रुपये गेले वाया

Karjat, Raigad | Apr 28, 2026
कर्जत शहरातील भिसेगाव येथे रेल्वे स्थानक जवळील बसथांब्याजवळ जुलै 2025 मध्ये मोठ्या थाटामाटात उद्घाटन पार पडलेले वातानुकूलित (एसी) शौचालय सध्या बंद अवस्थेत असून, नागरिकांना अक्षरशः "उल्लू" बनवण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून महिलांसाठी उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात मात्र वापरात नसल्याने निधी वाया गेला का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

MORE NEWS