सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 31 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Apr 16, 2026 श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 22 पोलीस स्टेशनला आरोपितांची आरोपी परीट घेण्यात आली. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 31 आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली