आज दिनांक 8/03/2026 रोज ला डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प गडचिरोली चामौशी तालुक्यातील karkapalli ,bhelgatta mall , nayaganpur, bhelgatat check या गावात iec वॅन नारे वाजवत आणि गावातील लोकांना कंटेनर विषयी व डेंग्यू /मलेरिया जनजागृती
27 views | Gadchiroli, Gadchiroli | Mar 9, 2026 आज दिनांक 8/03/2026 रोज ला डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प गडचिरोली चामौशी तालुक्यातील karkapalli ,bhelgatta mall , nayaganpur, bhelgatat check या गावात iec वॅन नारे वाजवत आणि गावातील लोकांना कंटेनर विषयी व डेंग्यू /मलेरिया जनजागृती कारण्यात आले. उपस्थित Sagar Marpe CV, Pranany Meshram VC, Ashta sevika