पोमके फुलणार हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांकडून अटक
नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलीस दलाची सलग दुसरी कठोर कारवाई.
नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवा, भूलथापा व दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी केले आहे.
अशा प्रकारे समाजात दहशत निर्माण करण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
#GadchiroliPolice #OperationAntimPrahar #PublicSafety #ZeroTolerance #MaharashtraPolice
@mramesh_ips @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @devendra_fadnavis
538 views | Gadchiroli, Maharashtra | Jul 30, 2026