पारशिवनी: कन्हान येथे अवैध गोवंश वाहतुकीवर स्था गुन्हेशाखा नागपुर ग्रामिण पोलिसांची कारवाई.२८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान येथे अवैध गोवंश वाहतुकीवर स्था गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलिसांची कारवाई.२८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून११ गोवंशांची सुटका, दोघे अटकेत. पुढ ची तपास कन्हान पोलिस करित आहे