Blind Student Waits 4 Days for TC | Murtizapur School | दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला टीसीसाठी ४ दिवसांची फरफट! | मूर्तिजापूरच्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा?
मूर्तिजापूर येथील इंदिरा गांधी नगरपरिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७५ टक्के दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला (TC) मिळवण्यासाठी सलग चार दिवस शाळेच्या फेऱ्या माराव्या लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.
📍 नरेंद्र खवले
महाव्हाईस न्यूज, मूर्तिजापूर
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
#Murtizapur #EducationNews #BlindStudent #Divyang #MaharashtraNews #MahavoiceNews #SchoolNews #StudentRights #akolacrime