पारशिवनी: दखनेहायस्कुल नेत्रतपासणी २८४नागरिकांची नेत्र तपासणी चष्म्यांचे वाटप८० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्र क्रिया मोफत होणार .
तालुका तील कांद्री येथिल दखने हायस्कुल कांद्री निःशुल्क नेत्र तपासणी २८४नागरिकांची नेत्र तपासणी करून चष्म्यांचे वाटप८० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिये मोफत होणार