🛡️ सुरक्षित डिजिटल समाज, आपली सामूहिक जबाबदारी!
'सायबर जनजागृती महिना २०२६' निमित्त मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन उडान' अंतर्गत अकोला सायबर पोलिसांतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
या सत्रात सायबर गुन्हे, सोशल मीडिया सुरक्षा, MRM, GRM आणि 'सायबर हेल्पलाईन १९३०' बाबत माहिती देऊन सायबर सुरक्षेची प्रतिज्ञा घेण्यात आली.
📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर संपर्क साधा.
#AkolaPolice #akola #CyberAwareness #mahacyber #cybersecurity
2 views | Akola, Maharashtra | Oct 6, 2026