Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

भोकरदन: आठवडी बाजारातून गहाळ झालेले 9 मोबाईल पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत मूळ मालकांना हसनाबाद पोलीस ठाणे येथे दिले परत

Bhokardan, Jalna | Nov 27, 2025
आज दि.27नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता.हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील असलेल्या गावांमधून आठवडी बाजारातून काही 9मोबाईल हे काही महिन्यापूर्वी गहाळ झाले होते,यामध्ये हसनाबाद पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल शोधून मूळ मालकांना काल दि.26नोव्हेंबर 2025 रोजी हसनाबाद पोलीस ठाणे येथे बुलबुल परत केले,यामध्ये 3 लाख 90 हजार रुपये किमतीचे हे मोबाईल आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आहीरे यांनी केली.

MORE NEWS