Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

पाचोरा: शहरातील संभाजी नगर येथील उर्दू शाळेत उर्दू भाषा सप्ताहाची उत्साहात सांगता

Pachora, Jalgaon | Jul 6, 2025
पाचोरा शहरातील संभाजी नगर येथील उर्दू शाळेत आज रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता उर्दू भाषा सप्ताहाची उत्साहात सांगता करण्यात आली. सप्ताहाची सुरुवात १ जुलै २०२५ रोजी करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोराडखेडा उर्दू केंद्र प्रमुख अब्दुल कदीर हे होते. या सप्ताहात पहिली ते सातवी तील विद्यार्थ्यांनी उत्सुर्तपणे सहभाग नोंदविला होता.