मुर्तीजापूर: 30 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशन लाभ बंद होण्याचा धोका
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ थांबवला जाऊ शकतो, असे पुरवठा विभागाने सांगितले आहे.