मौदा: झुल्लर फाटा शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर वडोदा पोलिसांनी पकडला
Mauda, Nagpur | Mar 25, 2026 भंडारा-नागपूर महामार्गावरील झुल्लर फाटा शिवारात वडोदा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर असा एकूण 45 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.