Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कुही: तारणा शिवारात शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

Kuhi, Nagpur | May 25, 2026
शेतकऱ्याने तारणा शिवारात गावाबाहेर बोरीच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तारणा शिवारात उघडकीस आली. नरेंद्र दादाजी निकुडे वय 55 वर्ष राहणार तारणा असे मृतकाचे नाव आहे.