'मानसिक आरोग्य' हा देखील सुदृढ आरोग्याचा एक अविभाज्य भाग! 🧠✨
आजच्या धावपळीच्या युगात आपण शारीरिक आजारांकडे लक्ष देतो, पण 'मानसिक आरोग्याकडे' मात्र दुर्लक्ष होतं. याच जनजागृतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मानसिक आरोग्य कार्यक्रम.
🧠 मानसिक आरोग्य सेवेला सर्वसाधारण आरोग्य सेवेचा भाग बनवणे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत उपचार पोहोचवणे. विविध स्तरांवर जनजागृती करून मानसिक आजारांवरील सामाजिक भीती दूर करणे. 📞 १०४ मेडिकल हेल्पलाईन: मानसिक समस्यांबाबत मोफत समुपदेशन (Counseling) उपलब्ध. 🏥 जिल्हा रुग्णालय सेवा, मेमरी क्लिनिक.