जळगाव: भाजप कार्यकर्त्यांवर पण गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर पोलिसात
भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे यांच्यावर गंभीर आरोप करत मुक्ताईनगर पोलिसात धाव घेतली आहे आज दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे.