नागपूर ग्रामीण: मानकापूरात फरस ते झेंडा चौक परिसरात मोठी अतिक्रमण हटवण्याची कारवाई
मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फरस ते झेंडा चौक परिसरात प्रशासनाच्या उपस्थितीत अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ पसरली आहे. स्थानिक आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे ही कारवाई करत आहेत.