सावनेर: अवैधरित्या जुगाड खेळणाऱ्या सात आरोपीचा विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 7, 2026 दिनांक सहा मे रोजी माणसा ते रामपुरी रोडवर शिवाराच्या रस्त्याने काही इसम जुगार खेळत आहे अशा माहितीच्या आधारे दहा टाकली असता कामराज यादवराव रहाटे अमित गोपालराव महाजन विनायक भीमराव गजभिये प्रवीण तिलक बंदे, रोशन अजबराव भुरके अशोक गुलाबराव रहाटे भीमराव देवराव सहारे हे जागीच पकडण्यात आले त्यांच्याकडून तीन लाख 41 हजार दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला