Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

हिंगणा: हिंगणा येथे ४.९० लाखांच्या तांब्याच्या तारांची चोरी

Hingna, Nagpur | Jul 5, 2026
5 जुलैला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरौदा गावाजवळ अज्ञात चोरट्यांनी 'आर्या ट्रस्ट नर्सिंग केअर सेंटर'च्या साईटवर असलेल्या कंटेनरचे कुलूप तोडून ४ लाख ९० हजार रुपये किमतीची ८० तांब्याच्या तारांची बंडले चोरून नेली आहेत. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.