खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खान्देश दौऱ्याला सुरुवात
नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील विविध पक्षीय कार्यक्रम, बैठका तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह वांद्रे टर्मिनस–गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करत आज सकाळी नंदुरबार साठी रवाना
Kalyan, Thane | Jun 5, 2026