नागपूर शहर: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; बहिण-भावाचा मृत्यू, आरोपी पोलिसांच्या ताब्यात : अमोल देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर
सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी 3 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार आरबीआय चौकात भरधाव ट्रकने दुचाकी ला धडक दिली ज्यात दुचाकी स्वार बहिण भावाचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपीला अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली आहे