जाफराबाद: तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भेट देत साधला संत महंतांशी संवाद
आज दिनांक 12 मे 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी त्यांच्या भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघातील भोकरदन तालुक्यातील महाराष्ट्राचे महानुभाव पंथीयांचे आराध्य दैवत असलेले तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथे भेट दे त्या ठिकाणी असलेल्या संत महंतांची संवाद साधत चर्चा केली आहे, याप्रसंगी त्यांचा गावाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.