जाफराबाद: होळकर चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन केली गर्दी
आज दिनांक 23 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3: 30वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरात असलेल्या पेट्रोल पंपावर होळकर चौकात परिसरातील शेतकऱ्यांनी डिझेल खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाली आहे कारण मागील दोन-तीन दिवसापासून शेतकऱ्यांना डिझेल साठी कायम प्रतीक्षा करावी लागत आहे त्यामुळे ही गर्दी केली होती मात्र या पंप चालक आणि माणुसकी दाखवत प्रतीक शेतकऱ्याला डिझेल मिळेल याची व्यवस्था केली असल्याचे पाहायला मिळाले आहे.