जाफराबाद: टेंभुर्णी येथे छोटा हत्ती गाडीचा व दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात दुचाकी स्वार गंभीर जखमी
आज दिनांक 16 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे टेंभुर्णी ते जाफराबाद या मुख्य रोडवर छोटा हत्ती गाडीचा वधूचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला असून त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित झाले प्रवाशांनी व नागरिकांनी त्याला तात्काळ स्थानिक च्या शासकीय रुग्णालयात दाखल करत उपचार केले आहे, मात्र यात जखमींची नावे कळू शकलेले नसून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.