Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: रायगडमध्ये लवकरच एक लाख कोटींची गुंतवणूक

Poladpur, Raigad | May 4, 2026
रायगड जिल्ह्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पांमुळे लवकरच एक लाख कोटीची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांसाठी तंत्रउच्चशिक्षण आवश्यक आहे. यासाठी संस्था चालकांनी विविध कोर्से शिकवण्यासाठी तांत्रिक शाखा कशा निर्माण होतील याकडे लक्ष देणे आवश्यक असून यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू असे अभिवचन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

MORE NEWS