Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: सीबीआयचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडू नये; पालकमंत्री संजय शिरसाट यांची उस्मानपुरा येथे माहिती

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 28, 2026
आज शनिवार 28 फेब्रुवारी दुपारी बारा वाजता माध्यमांची बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माहिती दिली की, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असून मोठ्या प्रमाणात सीबीआय वर ताशीरे ओढले असून मात्र सीबीआय व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा संबंध देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी जोडू नये अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सदरील प्रतिक्रिया आज रोजी माध्यमांना दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: सीबीआयचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडू नये; पालकमंत्री संजय शिरसाट यांची उस्मानपुरा येथे माहिती - Chhatrapati Sambhajinagar News