सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या दारू काढणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 29, 2026 पोलीस स्टेशन खापा अंतर्गत दिनांक 27 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करून सेवन करणाऱ्यांवर छापा टाकून सहा लाख 67 हजार 40 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत एक महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला