सावनेर: खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली आजीवन कारावासाची शिक्षा
Savner, Nagpur | Jun 8, 2026 फिर्यादी नामे मनोज लांबीला साहू यांच्या तोंडी रिपोर्ट वरून 29 नोव्हेंबर 2023 रोजी फिर्यादीचा मुलगा मृतकनामे अंकित साहू यांचे आरोपीकडे उधारीचे पैसे होते त्या पैशाच्या कारणावरून 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आरोपी सोबत भांडण झाले त्यावेळी आरोपीने मृतकास शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर रात्री नऊ वाजता दरम्यान फिर्यादीचे घरासमोरील पांढऱ्याजवळ येऊन भांडण करून फिर्यादीच्या मुलाचे डोक्यात दगड मारून जीवनाशी खार केले सदर प्रकरणी दिनांक 6 जून रोजी आरोपीला आजीवन कारावासाची शिक