पारशिवनी: पेंचजलाशयात बुडून ६५ वर्षीय मच्छीमाराचा मृत्यू.२४ तासांनंतर पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेह; परिसरात शोककळा.