Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: राजोला शेतशिवारात वाघाने केली गायीची शिकार

Kuhi, Nagpur | May 14, 2026
शेतात बांधून ठेवलेल्या गायिवर वाघाने हल्ला करून शिकार केल्याची घटना राजोला शेतशिवारात 14 मे गुरूवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.