खेड: अहमद चौगुलेंचे हरवलेले पाकीट 8 महिन्यांनंतर प्रामाणिक रिक्षाचालकाकडून परत
Khed, Ratnagiri | Aug 19, 2026 अहमद चौगुले यांचे चार हजार 200 रुपये व महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट आठ महिन्यांनंतर रिक्षाचालक सिकंदर कुंभार्लीकर यांनी प्रामाणिकपणे परत केले. भाजपच्या सत्कार सोहळ्यात सिकंदर यांचा सन्मान करण्यात आला.